pankaja munde Sakal
मराठवाडा

Pankaja Munde : विधान परिषदेवर विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडेंचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत

Beed latest News | बीडमध्ये पोचल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनी जेसीबीतून फुले वाहीली.

सकाळ वृत्तसेवा

बीड : विधान परिषदेवर विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे सोमवारी (ता. २९) प्रथमच जिल्ह्यात आल्या. सर्वप्रथम त्यांनी सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तीगडावर बाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर परिसरातील श्री क्षेत्र नारायणगडावर जाऊन नगद नारायण महाराज व मठाधिपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. जिल्ह्यात समर्थकांची त्यांचे जंगी स्वागत केले.

बीडमध्ये पोचल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनी जेसीबीतून फुले वाहीली. त्यांच्या स्वागताला समर्थकांची मोठी गर्दी होती. त्यानंतर त्यांनी गोपीनाथगडाव दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

त्यांच्या स्वागताला समर्थकांची मोठी गर्दी केली होती. आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT