Aurangabad sakal
मराठवाडा

Paithan : दवाखान्यात डॉक्टर नसल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू, नातेवाईकांची दगडफेक

सकाळ वृत्तसेवा

पैठण : थापटीतांडा येथील धिरज भाऊसाहेब पवार वय १० वर्षे या चिमुकल्या मुलाने आज सकाळी विष प्राशन केल्याने त्याला आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी आणले होते.

मात्र त्याच्यावर प्रथमोपचार करण्यासाठी येथील वैद्यकीय अधिकारी नसल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी दवाखान्यावर दगडफेक केली यात येथील आरोग्य सेविका, परिचारिका व सेवक थोडक्यात बचावले. यानंतर १०२ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने सदरील रुग्णाला ताबडतोब खाजगी वाहनाने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना रस्त्यात दगावला आहे. हलविण्यात आले. हि घटना सकाळी ८ ते ८: ३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Walkie-Talkies Blast: पेजरनंतर वॉकीटॉकी अन् सौर यंत्रणेत स्फोट! 14 ठार तर 450 जखमी, मोबाईलसुद्धा न वापरण्याचा सल्ला!

अग्रलेख : प्रतिमानिर्मितीचे प्रयोग

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT