Biba Ka Maqbara, Aurangabad. (Photo Credit : Sachin Mane) esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : औरंगाबादेतील अजिंठा, वेरुळ लेण्यांसह इतर पर्यटनस्थळे सुरु

प्रशासनाने पर्यटकांसाठी जाहीर केली नवीन नियमावली

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा (Ajanta Caves)वेरुळ (Ellora Caves) लेण्यांसह इतर पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी आज बुधवारपासून (ता.दोन) पुन्हा सुरु करण्यात आले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने पर्यटनस्थळे तीन आठवडे बंद करण्यात आली होती. पर्यटनस्थळांना भेट देण्यापूर्वी पर्यटकांना ऑनलाईन तिकिट विकत घ्यावे लागेल. तसेच कोरोनाचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) पर्यटनस्थळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ८ जानेवारीपासून बंद करण्यात आले होते. आता जिल्हा प्रशासनाने ती उघडण्यास परवानगी दिली आहे. (Ajanta, Ellora Caves And Other Tourist Places Reopen In Aurangabad)

पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा नाही. मात्र तिकिट ऑनलाईन घ्यावे लागेल. कोरोना लस न घेतलेल्यांना पर्यटनस्थळावर प्रवेश दिला जाणार नसल्याचे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT