aurangabad sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : सख्ख्या बहिणीवर भावाचा अत्याचार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दररोज घडत असतात. पण ही घटना वेगळी आहे. औरंगाबादेतील नूर कॉलनी येथे राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर ३३ वर्षीय सख्ख्या भावाने अत्याचार केल्याचे समोर आले. पोट दुखत असल्याने खासगी रुग्णालयात गर्भपात केल्याचे समोर आले.

यानंतर बहिणीच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात नराधम भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी आरोपीला ताब्यात घेत जेरबंद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

OBC नेत्यांचा तो संशय खरा? शरद पवार फक्त मराठ्यांचे नेते यावर शिक्कामोर्तब झालंय, काय म्हणाले आंबेडकर?

Mumbai Local Train Mega Block: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

Sakal Podcast: 'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी ते शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार 'इतके' रुपये

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कडधान्यांचे पौष्टिक ब्रेड रोल, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT