Aurangabad Corona Updates 
छत्रपती संभाजीनगर

Corona Updates: औरंगाबादेत उपचारादरम्यान ४३ रुग्णांचा मृत्यू, एक हजाराच्यावर कोरोनाबाधित

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.३०) 1511 जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत 64 हजार 218 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मंगळवारी एकूण 1116 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 81 हजार 137 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1651 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 15 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. उपचारादरम्यान  43 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

मनपा हद्दीत  (830) (कंसात रुग्ण संख्या) - औरंगाबाद (2), सातारा परिसर (7), गारखेडा (12), बीड बायपास (12), ब्रिजवाडी (1), मछली खडक (1), गजानन कॉलनी (2), श्रीनिकेतन कॉलनी (2), हर्सूल (5), म्हाडा कॉलनी धूत हॉस्पीटल जवळ (1), पुंडलिक नगर (10), जय भवानी नगर (7), श्रेय नगर (1), भावसिंगपूरा (1), ज्योती नगर (4), गांधी नगर (1), उद्योग इंदिराकमल (1), नाथपूरम (3), समर्थ नगर (4), महेश नगर (1), मंगेश नगर (1), शहागंज (1), वेदांत नगर (4), उल्का नगरी (13), माणकनगर (1), मित्र नगर (2), अजब नगर (1),  पडेगाव (2), एन-6 (2), पाणदरीबा (1), नारेगाव (2), एन-7 (6), टी.व्ही.सेंटर (2), एन-9 (9), एन-3 (3), एन-8 (10), होनाजी नगर (2),  जाधववाडी (3), बन्सीलाल नगर (2), एन-5 (8), पवन नगर (1), भगतसिंग नगर (2), एन-11 (3), कृष्णानगर (1), मयुर पार्क (3), शिवेश्वर कॉलनी (4), नवजीवन कॉलनी (2), मयुर नगर (1), एन-2 (24), भगवती कॉलनी (2), स्वप्ननगरी (3), विजय नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), गणेश नगर (1), जवाहर कॉलनी (2), बाळकृष्ण कॉलनी (1), विशाल नगर (1), रेणूका नगर (3), देवानगरी (2), रामनगर (1), आनंद नगर (1), म्हाडा कॉलनी (1), मुकुंदवाडी (4), नंदिग्राम कॉलनी  (3),   हरिकृष्ण नगर (2), एन-1 (3), अरिहंत नगर (1), अलंकार सोसायटी (1), टिळक नगर (1), गजानन नगर (1), हडको कॉर्नर (2), एन-4 (13), कॅनॉट प्लेस (4), समर्थ रेसिडेंन्सी (1), मीनाताई ठाकरे नगर (1), मातोश्री नगर (1), व्यंकटेश नगर (2), प्रतिक प्लाझा (1), राजीव गांधी नगर (1), परिजात नगर (1), हनुमान नगर (4), विश्रांती नगर (3), न्यु हनुमान नगर (2), दर्शन प्लाझा (1), सिडको (8), महालक्ष्मी चौक (1), आकाशवाणी (2), खारपाडी (1), एशियन हॉस्पीटल (5), गुरूप्रसाद नगर (1), खडकेश्वर (1), नारळीबाग (1), नाथनगर (1), मिलकॉर्नर (1), मोहनलाल नगर (4), गादिया विहार रोड (2), पंचवटी सोसायटी (1), चौधरी हेरिटेज (1), कांचनवाडी (1), रशिदपूरा (1), बजरंग चौक (1), सूतगिरणी चौक (4), विष्णू नगर (3), विजय चौक (1), भानुदास नगर (2), क्रांती चौक (1), निझाम बंगला छावणी परिसर (1), पुष्पनगरी (1), दशमेश नगर (3), चिकलठाणा (1), सुराणानगर (1), शिल्पनगर (2), वल्लभ नगर (1), तापडिया गार्डन (1), म्हाडा कॉलनी (1), नागेश्वरवाडी (2), रेल्वेस्टेशन (1), सुंदर नगर (1), शिवाजी नगर (4), एसबीआय कॉलनी (1), रचनाकार कॉलनी (3), शुभम सोसायटी (1), प्रगती कॉलनी (3),  शहानूरवाडी (3), ईटखेडा (1), न्यु बालाजी नगर (1), नंदनवन कॉलनी (2), बंजारा कॉलनी (1), चौराहा (1), देवळाई परिसर (1), नाईक नगर (2), नक्षत्रवाडी (1), डिंबर गल्ली बेगमपूरा (1), आदिनाथ नगर (1), उमरीकर लॉज (1), चाणक्यपूरी (4), उध्दव साक्षी (1),  अन्य (470)


ग्रामीण (286) - बजाननगर (6), सिडको वाळूज महानगर (5), वडगाव कोल्हाटी (3), वालसावंगी (1), वैजापूर (1), सांजूळ (1), पिसादेवी (3), भराडी (1), मुंगी शेवगाव (1), वेरुळ (1), अंबेलोहळ (1), रांजणगाव शेणपूंजी (2), वाळूज हॉस्पीटल वाळूज (1), सिल्लोड (1), पंढरपूर (1), आतेगाव कन्नड (1), साजापूर घाणेगाव (1), लव्हाळी जैतपूर (1), पैठण (1), बिडकीन (1), चितेगाव (2), गल्ले बोरगाव (1), दरेगाव खुल्ताबाद (1), अन्य (248)

संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT