Aurangabad district bank voting list 
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा बँक अध्यक्ष - उपाध्यक्ष निवड प्रक्रियेला सुरुवात; दोन कोरोना पॉझिटिव्ह संचालक पीपीई कीटमध्ये

प्रकाश बनकर

औरंगाबाद: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. सध्या होत असलेल्या संचालक मंडळाच्या सभेत कोरोना पॉझिटिव निघालेल्या संचालकांनी पीपीई कीट घालून सहभाग नोंदविला आहे. दोन संचालक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी पीपीई कीट घालून प्रक्रियेत भाग घेतला आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष निवडीसाठी सध्या बँकेच्या सभागृहात सभा होत आहे. या सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकाला 72 तास पूर्वी सभासदाने कोरोनाची RT-PCR चाचणी करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काही संचालकांनी शनिवारी टेस्ट केल्या, तर काहींनी आज रविवारी टेस्ट करून घेतली आहे. 

यात दोन संचालक कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना सभेस बसू द्यायची की नाही यावर चर्चा झाली. त्यानंतर ते सगळेच सहभागी होतील यासाठी त्यांनी पीपीई कीट परिधान करूनच व कोरोनाचे सर्व नियम पाळत सहभागी घ्यावा अशा सूचना त्या संचालकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या एक संचालक पीपीई कीट घालून निवड प्रक्रियेला हजर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT