Aurangabad Corona Updates 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Corona Updates: औरंगाबादकरांनो काळजी घ्या! कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय

प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगात असून बुधवारी (ता.२४) दिवसभरात १ हजार ७०२ रुग्णांची वाढ झाली. उपचारादरम्यान २३ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, बरे झालेल्या आणखी ९८२ जणांना रुग्णालयांतून घरी जाऊ देण्यात आले.

शहरातील बाधित -  परिसर (कंसात रुग्णसंख्या) : महापालिका हद्दीत (७), हर्सूल (४), श्रेयनगर (६), राजा बाजार (२), पैठण रोड (५), चिकलठाणा (१७), सफद कॉलनी (१), पडेगाव (६), गुलमंडी (२), शांतीपुरा (१), म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप (६), कटकट गेट (२), कोटला कॉलनी (२), एन-६ (११), सिटी चौक (३), बायजीपुरा (३), मिलिंद कॉलेज (१), शिवाजी नगर (१२), अरिहंत नगर (३), रेल्वे स्टेशन स्टाफ (१), न्यु बायजीपुरा (१), बालाजी नगर (८), उल्कानगरी (२४), गारखेडा (२७), एन-८ (८), एन-३ (६), मुकुंद नगर (४), एन-११ (१७), मुकुंदवाडी (११), व्यंकटेश नगर (३), एन-७ (९), क्रांती चौक (४), एन-५ (१४), बंजारा कॉलनी (३), शिवशंकर कॉलनी (४), आविष्कार कॉलनी (२), देवळाई परिसर (३), जवाहर कॉलनी (६), ज्योती नगर (७), नाथ नगर (३), एन-१० (१), सातारा परिसर (३०), बीड बायपास (३८), शंभू महादेव (१), दिशा नगरी (१), अरुणोदय कॉलनी (१), सुधाकर नगर (२), छत्रपती नगर (४), पुंडलिक नगर (१२), कासलीवाल मार्बल (२), एमजीएम हॉस्पिटल (१), एसआरपीएफ कँप (१), म्हाडा कॉलनी दर्गा रोड (१), शहानूरवाडी (४), टिळक नगर (२), भीमाशंकर कॉलनी (२), लक्ष्मी नगर (१), ईटखेडा (९), उस्मानपुरा (१६), नूतन कॉलनी (२), भाग्यनगर (१), चिंतामणी कॉलनी (२), बेगमपुरा (४), एन-२ (२७), न्यू उस्मानपुरा (१), मारिया हॉस्पिटल (१), खोकडपुरा (५), वर्धमान रेसिडेन्सी (१), कोंकणवाडी (२), टाऊन सेंटर (२), गायत्री चिन्मय प्लाझा (१), राधेमोहन कॉलनी (१), काल्डा कॉर्नर (१), विश्वनाथ हाइट्स (२), सुपारी हनुमान मंदिर (१), नारळीबाग (३), भोईवाडा (३), धावणी मोहल्ला (१), हनुमान नगर (३), एन-४ (१८), तापडिया नगर (६), जय भवानी नगर (११), एन-१ (३), गुरू साक्षी नगर (२), ठाकरे नगर (२), न्यू एसटी. कॉलनी (३), त्रिलोक रेसिडेन्सी (१), कॅनॉट प्लेस (१), गणेश नगर (१), रामनगर (५), श्रद्धा कॉलनी (१), संजय नगर (३), जाधववाडी (४), अमरप्रीत हॉटेल (१), पोकोतल कॉलनी (२), एन-९ (२०), जयभीम नगर (१), एशियन हॉस्पिटल (८), पदमपुरा (३), रोशन गेट (३), विनायक हाऊसिंग सोसायटी (१), गजानन नगर (७), टी.व्ही.सेंटर (७), टाऊन हॉल (२), दिल्ली गेट (१), नक्षत्रवाडी (३), सीएसएमएसएस कॉलेज (२), कांचनवाडी (६), लक्ष्मी कॉलनी (१), दर्गा रोड (१), सुधाकर चौक (१), गजानन मंदिर (३), गादिया विहार (५), विजय नगर (७), विष्णू नगर (३), पीडब्ल्यूडी कॉलनी (२), मेहेर नगर (१), तिरुपती चौक (१), सहकार नगर (४), जवाहर नगर (१), भानुदास नगर (१), काबरा नगर (१), विशाल नगर (३), शारदा मंदिर कन्या प्रशाला (१), प्रेरणा नगर (१), न्यू हनुमान मंदिर (१), नयन नगर (१), त्रिमूर्ती चौक (१), नवजीवन कॉलनी (५), रामकृष्ण नगर (१), श्रीकृष्ण नगर (३), मिटमिटा (५), न्यू हनुमान नगर (१), नारेगाव (२), सिडको (४), शिवनेरी कॉलनी (१), एन-१२ (४), सनी सेंटर (१), टेलिकॉम सोसायटी (२), मिसारवाडी (२), एम-२ (१), सौभाग्य नगर (१), मयूर पार्क (७), म्हसोबा नगर (२), सारा वैभव (२), भारत माता नगर (१), सुरेवाडी (२), सौभाग्य चौक (१), यादव नगर (२), ऑडिटर सोसायटी (१), जटवाडा रोड (१), दीप नगर (१), सुजाता कॉलनी (१), आई साहेब चौक (१), स्वामी विवेकानंद नगर (२), संभाजी कॉलनी (१), ग्रीन व्हॅली (१), भगतसिंग नगर (१), देवा नगरी (१), वेदांत नगर (२), प्रबोधन नगर (१), म्हाडा कॉलनी एअरपोर्ट (१), विमानतळ (१), न्यू विशाल नगर (१), समर्थ नगर (२), एस.टी.कॉलनी (४), उल्कानगरी (१), तिरुपती कॉलनी (१), बसैये नगर (४), रहेमानिया कॉलनी (१), पीर बाजार (२), आकाशवाणी (२), कल्याण सिटी (१), न्यू एसबीएच कॉलनी (२), जालान नगर (८), मोहनलाल नगर (८), सह्याद्री रेसिडेन्सी एमआयडीसी (१), गरम पाणी (१), बन्सीलाल नगर (५), रेल्वे स्टेशन (५), नागेश्वरवाडी (३), छावणी (१), म्हाडा कॉलनी (२), कबीर नगर (१), घाटी रुग्णालय (३), शताब्दी नगर (१), नंदनवन कॉलनी (३), भावसिंगपुरा (२), टाऊन सेंटर (१), उत्तरा नगरी (१), संभाजी नगर (१), जयसिंगपुरा (१), सिल्कमिल कॉलनी (१), भडकल गेट (१), दिलखुश नगर (१), दशमेश नगर (१), हुजाफिया रेसिडेन्सी (१), मयूरबन कॉलनी (२), स्नेह नगर (२), जाफरगेट (१), द्वारका (१), शेखर मंगल कार्यालय (१), एपीआय कॉर्नर (१), चेतना टॉवर (३), सत्यम नगर (२), भवानी नगर (२), विठ्ठलनगर (१), शिवशक्ती कॉलनी (१), दिवानदेवडी (१), गोविंद नगर (१), राज नगर (१), प्रताप नगर (३), गांधी नगर (२), रामकृपा माला कॉलनी (१), कैलास नगर (१), खडकेश्वर (१), आचार्य तुलसी अपार्टमेंट (१), श्रीनिकेतन कॉलनी (१), पन्नालाल नगर (१), रणजीत नगर (२), विद्युत कॉलनी (१), न्यू हनुमान नगर (१), पाणचक्की (१), अन्य ( ४६७ ). एकूण १ हजार २६३.


ग्रामीण भागातील बाधित - बजाजनगर (४२), पाथ्री (१), कुंभेफळ (१), वाळूज (६), लासूर स्टेशन (३), वडगाव (१), रांजणगाव (१४), वरूड काझी (१), आपद भालगाव (१), शेंद्रा एमआयडीसी (४), पिसादेवी (५), चितेगाव (३), सावंगी (१), पेंडगाव (१), झाल्टा (१), दौलताबाद (२), फातियाबाद (१), पैठण (२), वडगाव कोल्हाटी (९), महावीर चौक वाळूज (१), सारा संगम (१), सावरकर कॉलनी (१), न्यू सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (१), सिडको वाळूज महानगर (३), अयोध्या नगर (१), फत्तेपूर वरूड (२), साऊथ सिटी (३), शीतल नगर विटावा (१), बत्रा रेसिडेन्सी ए.एस.क्लब (२), मयूर पार्क (१), वसू सायगाव (१), गणेश नगर गेवराई (१), खुलताबाद (१), गंगापूर (१), जोगेश्वरी (५), विठावळा (१), वाळूज महानगर (१), कन्नड (१), वाहेगाव (१), सिल्लोड (२), फुलंब्री (१), शिवाजी नगर वाळूज (१), अन्य (३०६ ). एकूण ४३९.
-------
दृष्टिक्षेपात…
---
आतापर्यंतचे बाधित- ७२२५३
- बरे झालले रुग्ण- ५७१२०
- उपचार घेणारे रुग्ण- १३६४६
- आतापर्यंत मृत्यू- १४८७.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT