sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Dr.Babasaheb Ambedkar University : विद्यापीठात कुलगुरुराज ? ; प्र-कुलगुरूंना हटविल्याची चर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे डॉ. विजय फुलारी यांनी स्वीकारली.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे डॉ. विजय फुलारी यांनी स्वीकारली.

दोन दिवसांपूर्वी प्र-कुलगुरूंची निवड करण्यात आली खरी, मात्र प्र-कुलगुरूंना कार्यमुक्त केल्याची चर्चा एक फेब्रुवारीला दिवसभर विद्यापीठ वर्तुळात रंगली होती. याबाबत कुलगुरू डॉ. फुलारी यांच्यासह उपकुलसचिव, प्र-कुलगुरू, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

विशेष म्हणजे, सर्वच संबंधितांचे मोबाइल तब्बल अर्धा तास बिझी येत होते. काही सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, शिस्त लावण्यासाठी कुलगुरू जे प्रयत्न करत आहेत, त्यालाच विरोध होत असून गैरसमज पसरले जात आहेत.

तर एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, शिस्त समजू शकतो; पण कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटण्यासाठी गेले खरे; परंतु निवेदन कुलसचिवांना द्या, माझ्यावर दबाव आणू नका, असे सुनावल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT