Marathi Language Sakal
छत्रपती संभाजीनगर

‘मराठी भाषा, साहित्याचा मराठवाडा आधारवड’

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते शुक्रवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या परिसरात झाले.

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ‘‘मराठी भाषेतील पहिली साहित्यकृती मराठवाड्यात निर्माण झाली. अनेक गोष्टींची सुरुवात मराठवाड्यातून झाली. मराठी भाषा, संस्कृती व साहित्याचा आधारवड हा मराठवाडा आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले.

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे आयोजित ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते शुक्रवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या परिसरात झाले. उद्‍घाटनाला माजी महापौर नंदकुमार घोडेले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे आदींची उपस्थिती होती. माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले की, जिथे कमी तिथे आम्ही’ या म्हणी प्रमाणात साहित्य संमलेनासाठी येणारा खर्च उचलणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Latest Maharashtra News Updates live : महाराष्ट्रात चोरांचे सरकार,मल्लिकार्जुन खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT