MSEDCL aurangabad electric pole Cable wire removal campaign 
छत्रपती संभाजीनगर

MSEDCL : कंत्राटी कामगाराच्या मृत्यूनंतर महावितरणला जाग

विद्युत खांबावरील केबल वायर काढण्याची मोहिम

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरातील महावितरणच्या विद्युत खांबावरील तसेच तारांवरून गेलेल्या धोकादायक इंटरनेट केबल वायरसह अन्य कंपन्याचे केबल वायर काढण्याची मोहिम महावितरणने सुरू केली आहे. आता पर्यत शहरातील जवळपास ६० ते ७० ठिकाणच्या केबल वायर काढून टाकण्यात आलेल्या आहेत. ही मोहिम सातत्याने सुरूच राहिल अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता पी. एम. राजपूत यांनी दिली.

इंटरनेटसह अन्य केबल वायर मुळे आता पर्यत अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी केबलवायर मध्ये वीज प्रवाह उतरल्याने महावितरणच्या एका कंत्राटदाराला आपला जीव गमावावा लागला. या घटनेला महावितरण कंपनीने गंभीरतेने घेत शहरातील विविध भागात महावितरणच्या खांबावरून अथवा तारांवर जाणाऱ्या इंटरनेट केबलसह अन्य कंपन्याचे केबल वायर काढून टाकण्याची मोहिम सुरू केली आहे.

शहरातील साठ ते सत्तर ठिकाणचे खांबावरून गेलेल्या धोकादायक इंटरनेट टिव्हीचे केबल अन्य कंपन्याचे काही केबल टाकण्यात आले आहे. प्रत्येक फ्युजकाल सेंटरला महावितरण कंपनीच्या खांबावरून किंवा तारांवरून जाणारे केबल वायरचे जाळे काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शहरातील सर्व फ्युज कॉल सेंटरच्या अभियंत्यासह सर्व लाईनमन यांनी आप-आपल्या भागातील अशा स्वरूपाच्या केबल वायर काढणे सुरू केले आहे. ही मोहिम सातत्याने सुरूच राहणार आहे. असेही राजुपत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT