Latur accident news sakal
मराठवाडा

Latur accident news : मोटार ट्रॅक्टरला धडकून चार तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा

चाकूर, (जि. लातूर) : भरधाव मोटारीने ट्रॅक्टरला धडक दिल्यामुळे चार तरुणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना लातूर-नांदेड महामार्गावरील आष्टामोड-महाळंग्रापाटीदरम्यान रविवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. हे सर्व नांदेड येथील असून, तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते.

शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६), सोहन बालाजी कोतवाल (२७), लक्ष्मण राजाराम कात्रे (३३), कृष्णा मिठ्ठुलाल मंडले (२८, सर्व नांदेड) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. शुभम किशोर लंकाढाई गंभीर जखमी आहे. उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नव्हते. यामुळे चालकाला अंदाज न आल्याने मोटार पाठीमागून ट्रॅक्टरला धडकली असावी, असे सांगितले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharatvakya Book Publication : ‘भरतवाक्य’चे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

कोअर कमिटीची 4 तास बैठक; भाजप उमेदवार कधी निश्चित करणार? मिटींगनंतर तारीख सांगितली, जाणून घ्या...

अतुल यांच्या निधनानंतर व्हायरल होतोय त्यांचा जगणं शिकवणारा व्हिडिओ; म्हणालेले- समोरच्यासाठी आपण काय आहोत...

IAS Promotion: राज्यातील 23 अपर जिल्हाधिकारी बनले 'आयएएस'; पुण्यातील 4 जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT