मराठवाडा

Manoj Jarange Patil: उद्योगमंत्री उदय सामंत अन् मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट; दीड तास चर्चा, जाणून घ्या कारण

सकाळ वृत्तसेवा

Marathwada News: अंतरवाली सराटी येथे सोमवारी ता.14 रोजी मध्यरात्री उद्योगमंत्री उदय सामंत ,मुख्यमंत्री शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.

आचारसंहिता लागण्याची लगबग सुरु असतांना मध्यरात्री अंतरवाली सराटी येथे सरपंच कौशाल्याबाई तारख ,पांडुरंग तारख यांच्या फार्महाऊस मध्ये मंत्री सामंत व मंगेश चिवटे यांनी जरांगे यांची भेट घेत एक ते दीड तास चर्चा केली.

सोमवारी मुख्यमंत्री शिंदे ,मंत्री उदय सामंत हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दरम्यान मंत्री सामंत यांनी मध्यरात्री जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चा चा तपशिल समजु शकला नाही. आरक्षण नाही तर सत्ता नाही असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला आहे. तशी माहिती त्यांनी सोमवारी प्रसार माध्यमा सोबत बोलतांना दिली होती. या पाश्वभूमीवर जरांगे यांची भेट घेऊन मंत्री उदय सामंत एक ते दिड तास चर्चा केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: चित्रा वाघ यांच्यासह राज्यपाल नियुक्त आमदार विधानसभेत भाजपला कसा मिळवून देणार फायदा? वाचा काय आहे गणित...

अनफिट Mohammed Shami, आम्हाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जायचा नाही; Rohit Sharma स्पष्टच म्हणाला

Atul Parchure : "खूप चांगला मित्र गमावला" ; अतुल यांच्या अंत्यसंस्कारावेळी निवेदिता यांना अश्रू अनावर

IND vs NZ Test: पहिल्या कसोटीपूर्वीच न्यूझीलंडला धक्का! वेगवान गोलंदाज संपूर्ण भारत दौऱ्यातूनच बाहेर

Latest Maharashtra News Updates : काँग्रेसकडून हिरामण खोसकर यांचे सहा वर्षांसाठी निलंबन

SCROLL FOR NEXT