jalna sakal
मराठवाडा

Maratha Reservation : माझ्या पप्पाच्या जिवाला काही झालं तर या सरकारला जागेवर ठेवणार नाही ; मनोज जरांगे यांची लेक कडाडली

‘‘माझ्या पप्पाच्या जिवाला काही झालं तर आई जिजाऊंची शपथ घेऊन सांगते, या सरकारला जागेवर ठेवणार नाही’’, असा इशारा मनोज जरांगे यांची लेक पल्लवी जरांगे हिने दिला.

सकाळ वृत्तसेवा

अंकुशनगर : ‘‘माझ्या पप्पाच्या जिवाला काही झालं तर आई जिजाऊंची शपथ घेऊन सांगते, या सरकारला जागेवर ठेवणार नाही’’, असा इशारा मनोज जरांगे यांची लेक पल्लवी जरांगे हिने दिला.

जरांगे यांचे त्यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी अंकुशनगर येथे औक्षण केले. यावेळी जरांगे यांचे सर्व कुटुंब उपस्थित होते. याप्रसंगी जरांगे भावनिक झाले. मुलगा आणि तिन्ही मुलींनादेखील अश्रू अनावर झाले. पल्लवी जरांगे म्हणाली, ‘‘हे सरकार निर्दयी असून, माझे वडील मागील सात महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत.

त्यामुळे ते सात महिन्यांपासून आमच्या सोबत नाहीत. अशात त्यांच्यावर सरकारने मुंबईला जाण्याची वेळ आणली आहे. राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आरक्षण देणार असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन न पाळल्याने ते मुंबईला चालले आहेत. जर येथे त्यांच्या जिवाला काही झाले तर सरकारला जागेवर ठेवणार नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

NCP Vidhan Sabha List: राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर,'वडगावशेरी'चा सस्पेन्स कायम! 'या' मतदारसंघांत काय होणार?

IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया हुकूमी पत्ता टाकणार; युवा खेळाडू ऑस्ट्रेलियाची गोची करणार

Marathi Movie: सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला; चित्रपटात झळकणार ४ जोड्या, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Zee Marathi Award 2024 : झी मराठीच्या नायिकांनी साकारल्या नवशक्ती ; प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

SCROLL FOR NEXT