Umargaon Vidhansabha Election Sakal
मराठवाडा

Umargaon Assembly Election 2024 : किसन माराेती वानखेड विरुद्ध साहेबराव दत्तराव कांबळे

Umargaon Vidhansabha Election 2024 : उमरखेड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पार्टी किसन मारोती वानखेडे यांना उमेदवारी दिली हाेती, तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस साहेबराव दत्तराव कांबळे यांना उमेदवार दिली.

सकाळ डिजिटल टीम

2014 च्या निवडणुकीत भाजपाचेच राजेंद्र नजरधन आमदार झाले होते. या मतदारसंघात कोणत्याही एका पक्षाचे वर्चस्व कायम राहिलेले नाही, इथे मतदारांनी काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांना वेळोवेळी संधी दिली आहे.

2019 मध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपाने नामदेव ससाने यांना उमेदवारी दिली होती. त्यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसने विजय राव यादव राव खडसे यांना मैदानात उतरवले होते. याशिवाय, स्वतंत्र उमेदवार म्हणून डॉ. विंकारे विश्वनाथ उमाजी देखील लढले होते.

यामध्ये उमरखेडच्या मतदारसंघाने भाजपाचे नामदेव ससाने यांना प्रचंड प्रतिसाद दिला. या निवडणुकीत नामदेव ससाणे यांना एकूण 87,337 मते मिळाली, तर काँग्रेसचे विजय राव यादव खडसे यांना 78,050 मते मिळाली.

उमरखेड विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पार्टी किसन मारोती वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस साहेबराव दत्तराव कांबळे यांना उमेदवार म्हणून निवडलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा चे उमेदवार नामदेव जयराम ससाणे यांनी विजय मिळवला होता.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT