22 women were rescued in special operation by mumbai police social service team esakal
मुंबई

Mumbai News : मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा पथकाच्या विशेष कारवाईत 22 महिलांची सुटका

मुंबईतील अंधेरी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने कारवाई करत 35 जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील अंधेरी बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने कारवाई करत 35 जणांना अटक केली आली असून 22 महिलांची सुटका करण्यात आली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने शनिवारी रोजी रात्री 11.15 च्या सुमारास घाटकोपर येथील पंत नगर परिसरातील बारवर छापा टाकला.पोलिसांनी छाप्यादरम्यान 57 हजर रुपये रोख आणि संगणक उपकरणे जप्त केली आहेत.

पोलिसांच्या कारवाईत कमीतकमी 22 महिलांची सुटका करण्यात आली. बार मॅनेजर, कॅशियर, सात वेटर आणि 13 ग्राहकांसह 35 जणांना अटक करण्यात आली.भारतीय दंड संहिता आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार रूममध्ये अश्लील नृत्य करण्यास महाराष्ट्र प्रतिबंध आणि महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण (त्यामध्ये काम करणार्‍या) कायदा 2016 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT