Aditya Thackeray esakal
मुंबई

Aditya Thackeray Dasara Melava: "अदानींच्या कामांचे जीआर निघत नाहीत तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही"; आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा

Amit Ujagare (अमित उजागरे)

Aditya Thackeray Dasara Melava: राज्यातील विधानसभा निवडणूक कधी लागणार? याची राजकीय नेते, कार्यकर्ते तसंच नागरिक आतुरतेनं वाट पाहात आहेत. पण आचारसंहिता अदानींच्या कामांचे जीआर निघत नाहीत तोपर्यंत लागणार नाही, असं आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, असा दावा युवासेनेचे प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईच्या शीवतीर्थावरील दसरा मेळाव्यात ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, "राज्यात सर्वजण म्हणत आहेत की आचारसंहिता केव्हा लागणार? पण अदानींच्या कामांचे जीआर जोपर्यंत निघत नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे"

महाराष्ट्राची लूट रोखण्यासाठी ही लढाई आहे. नुसता भ्रष्टाचार हे सरकार करतंय, रस्त्यात भ्रष्टाचार सुरु आहे. एक महिन्यात आमचं सरकार येत‌ आहे. त्यामुळं आता शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तयार रहायला हवं, असं आवाहनही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui: कार्यक्रमाला उपस्थिती, फटाके फोडताना साधला डाव, वाचा बाबा सिद्धिकींचा हत्येचा थरार!

CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Who Is Baba Siddique : राष्ट्रवादीचे बाबा सिद्दीकी कोण होते? मुंबईत त्यांची गोळ्या घालून झाली हत्या

Baba Siddiqui: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या! दोन जण ताब्यात

IND vs BAN: भारतीय संघाच्या वादळात बांगलादेश नेस्तनाबूत! कसोटीपाठोपाठ T20I सिरिजमध्येही व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT