Rajat Mohan sakal
मुंबई

Air Force : वायुसेनेच्या सागरी हवाई ऑपरेशन कमांडच्या प्रमुख पदी एअर व्हाईस मार्शल रजत मोहन

एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यांनी 01 डिसेंबर 2022 पासून मुख्यालय सागरी हवाई ऑपरेशन्सचे नवीन एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्यभार स्वीकारला.

सकाळ वृत्तसेवा

एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यांनी 01 डिसेंबर 2022 पासून मुख्यालय सागरी हवाई ऑपरेशन्सचे नवीन एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्यभार स्वीकारला.

मुंबई - एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यांनी 01 डिसेंबर 2022 पासून मुख्यालय सागरी हवाई ऑपरेशन्सचे नवीन एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्यभार स्वीकारला. एअर व्हाइस मार्शल रजत मोहन याना वायु सेना पदकाने त्यांच्या कामगिरीसाठी गौरांवित करण्यात आले आहे. 16 डिसेंबर 1989 रोजी एअर व्हाइस मार्शल रजत मोहन भारतीय वायुसेनेमध्ये फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात झाले. तएअर व्हाइस मार्शल रजत मोहन हे सुप्रसिद्ध दून स्कूल म्हणजेच डेहराडून स्कूलचे माजी विद्यार्थी आहे.

एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यांच्या उत्कृष्ट कारकिर्दीत, त्याना अधिकारी दर्जावर विविध लढाऊ पथकांमध्ये नियुक्त करण्यात आले होते, ज्यात सागरी स्क्वाड्रनचा समावेश आहे आणि त्यांनी अनेक भिन्न लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर उडवले आहेत. एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यांचेकडे अंदाजे 3000 तास मुक्त उड्डाण अनुभव आहे. ते रणनीती आणि लढाऊ विकास आणि आस्थापना या विषयात पदवीधर आहेत. एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यांनी चार वर्ष डायरेक्टिंग स्टाफ म्हणून देखील काम केले आले. तसेच त्यांनी वायुसेनेच्या फ्रंटलाइन स्क्वॉड्रनचीही कमांड केली आहे. एअर व्हाइस मार्शल रजत मोहन याना हवाई मुख्यालय, ट्राय सर्व्हिसेस मुख्यालय आणि कमांड मुख्यालय येथे सुद्धा कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT