मुंबई : लॉकडाऊन काळात राज्यात अवैध दारुचा पूर वाहत असल्याचं चित्र आहे. या काळात 32 कोटीची अवैध दारुसाठा जप्त केला गेला. तर तब्बल 6300 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 25 जुलैला एकाच दिवशी अवैध दारुविक्रीचे 74 गुन्हे दाखल केले गेले. दुसरीकडे कोरोना संसर्गाच्या काळात राज्यात घरपोच मद्यसेवेला बरा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. अडीच महिन्याच्या काळात घरपोच मद्यसेवेचे 40 लाखापेक्षा अधिक ऑर्डर पोचते केले गेले. उत्पादन शुल्क विभागाने ही माहिती दिली आहे.
घरपोच मद्यविक्री जोरात
26 जुलै- घरपोच मद्यविक्री
मद्य सेवन परवान्यात मोठी वाढ
अवैध दारु तस्करीच्या गुन्ह्यात वाढ
कालावधी- 24 मार्च ते 25 जुलै
amid corona lockdown liquor worth 32 crore sold illegally more than six thousand arrested
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.