मुंबई

Railway News: रूळ ओलांडणाऱ्याना रोखण्यासाठी रेल्वेने हाती घेतली 'ही' मोहीम

वितरण, पथनाट्य आणि फलकाद्वारे प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आल्याचीं माहिती मध्य रेल्वेने दिली आहे

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: रेल्वे रूळ ओलांडणाऱ्याना रोखण्यासाठी आणि 'झिरो डेथ मिशन' अंतर्गत मध्य रेल्वेने ४ आणि ५ एप्रिल २०२४ रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

यामोहिमेमध्ये आरपीएफ जवान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांकडून विविध स्थानकांत माहिती पत्रिकाचे वितरण, पथनाट्य आणि फलकाद्वारे प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आल्याचीं माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

रेल्वे स्थानकांवर पादचारी मार्ग असताना देखील सर्रास धोकादायकरीत्या रेल्वे रूळ ओलांडण्याकडे प्रवाशांचा कल दिवसेंदिवस वाढत जात आहे. रेल्वे स्थानकांशिवाय अन्य ठिकाणी असलेल्या रेल्वे पादचारी पुलाचा देखील वापर आज अल्प प्रमाणात होत आहे.

त्यामुळे रेल्वे रूळ आवळणाऱ्या रोखण्यासाठी आणि पादचारी मार्ग आणि पुलाचे सुरक्षित पर्यायांना प्रोत्साहन देण्याचा उद्देशानने ४ आणि ५ एप्रिल २०२४ रोजी चुनाभट्टी स्टेशन, कुर्ला स्थानकावरील लेव्हल क्रॉसिंग आणि मानखुर्द-गोवंडी, शहाड, आंबिवली आणि बदलापूर दरम्यानच्या विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली होती.(Chunabhatti Station, Level Crossing at Kurla Station and Mankhurd-Govandi, Shahad, Ambivali and Badlapur)

या मोहिमेत आरपीएफ आणि स्टेशन कर्मचारी यांचा समावेश होता. माहिती पत्रिकाचे वितरण, फलकाद्वारे समुपदेशन, पथनाट्य यमराज आणि चित्रगुप्त द्वारे प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT