Mumbai Local  sakal
मुंबई

Mumbai Local : विठ्ठलाचा गजराने दुमदुमली लोकल, रेल्वे स्थानकावर वैष्णवांचा मेळा

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local : अंगात सदरा, धोतर घालून आणि कपाळी बुक्क्याचा गंद लावून प्रवाशांअंधेरी-चर्चगेट धिम्या लोकलमध्ये आषाढी एकादशी साजरी केली. विठ्ठलाचा गजराने सकाळी लोकल गाड्या दुमदुमली होती. तसेच चर्चगेट स्थानकावर मुंबईकरांनी आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला आहे.

पश्चिम रेल्वे प्रवासी भजनी मंडळ आणि शिवकृपी भजनी मंडळ(स्थापना १९७३) यांनी बुधवारी चर्चगेट स्थानकात आषाढी साजरी केली. या भजनी मंडळाने सकाळी ८ वाजून ६मिनिटांच्या अंधेरी-चर्चगेट धिम्या लोकलमध्ये आषाढी साजरी केली.

यावेळी वारकाऱ्यांनी अभंग, भजन, कीर्तन सादर केले. तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी भजनी मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. हे कार्यक्रम बघून मुंबईकर भजनात दंग झाले होते. दिंडी घेऊन चर्चगेट रेल्वे स्थानकावरील विठ्ठल भक्ताचा मेळा पाहून चाकरमान्यांची पाऊलेही काही काळ थबकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT