मुंबई

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; प्रतिक्विंटल प्रोत्साहनपर रक्कम देणार

सकाळ न्युज नेटवर्क

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बेठक पार पडली. त्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बेठकीत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.  केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना  प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये (Paddy Procurement Incentive Support) देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

Big decision of state government for paddy growers Incentive per quintal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT