Mantralaya News Esakal
मुंबई

Mantralaya News: मंत्रालयाजवळ सबवेच्या कामामुळे झाला ब्लास्ट, गाड्यांच्या आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या

अंकिता खाणे (Ankita Khane)

मंत्रालयाजवळ सुरु असेलेल्या मेट्रोच्या कामावेळी करण्यात आलेल्या ब्लास्टमुळे मंत्रालयाच्या काचा फुटल्या आहेत. यामुळे मंत्रालय परिसरातील अनेक गाड्यांचं देखील नुकसान झालं आहे. मंत्रालयाजवळ सब वे चे काम सूरू आहे. त्या ठिकाणी स्फोट केल्यानंतर मंत्रालयाच्या आणि मंत्रालयाबाहेरील उभ्या असलेल्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मेट्रोच्या कामासाठी अनेक स्फोट करणं सूरू होतं. ब्लास्ट करताच अनेक दगड मंत्रालयाच्या दिशेने आले. मंत्रालयातील पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या गांड्यांच्या काचा फुटल्या. तर मंत्रालयाच्या खिडक्याच्या काचा देखील फुटल्या आहेत. ब्लास्ट करताच अनेक दगड मंत्रालयाच्या दिशेने उडाल्याने मंत्रालयातील पार्किंगला असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या तर जवळ असलेल्या खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या पाहायला मिळाल्या.

सुदैवाने यामध्ये आतापर्यंत कोणीही जखमी नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेमध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Case: हरियाणाच्या कतार तुरुंगात कट रचला, नंतर मुंबईत आले अन् घडवलं कृत्य, चौकशीत आरोपीनं सगळचं सांगितलं!

Pune Crime : बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; इतर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरूच

Women's T20 World Cup: निराश नका होऊ! टीम इंडिया अजूनही Semi Final ला जाणार; दुसऱ्या पराभवानंतर वाचा कसं आहे गणित

Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध रोमांचक विजय, Semi-Final मध्येही मारली धडक; हरमनप्रीतची फिफ्टी व्यर्थ

Football India: व्हिएतनामविरुद्धचा सामना ड्रॉ; कोच मॅनोलो मार्क्वेझ यांच्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा लांबली

SCROLL FOR NEXT