corona 
मुंबई

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी पोहोचला 'इतक्या' दिवसांवर; वाचा महत्वाची बातमी.. 

समीर सुर्वे

मुंबई: मुंबईतील कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 47 दिवसांवर पोहचला आहे. तर रुग्णवाढीचा दर 1.49 टक्क्यांवर आला आहे. मात्र, मुलूंड टी प्रभागात 23 दिवसात रुग्ण दुप्पट होत आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर पहिल्यांदाच दिड टक्क्याखाली असल्याचा दावा पालिकेने केला आहे. वांद्रे, खार, सांताक्रुझ पुर्व एच पुर्व परीसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 112 दिवसांवर तर बी प्रभागात 111 दिवसांवर आहे. दादर, माहिम धारावी या जी उत्तर प्रभागात 61 दिवसात रुग्ण दुप्पट होत आहे.

रुग्ण दुप्पट होण्याचा 30 दिवसांपेक्षा कमी कालावधी 4 प्रभागांमध्ये आहे. हे सर्व प्रभाग उपनगरांमधिल आहेत. मुलूंड  23, बोरीवली 24, कांदिवली 26, दहिसर 28 या प्रभागांमध्ये आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर या प्रभागातील रुग्ण वाढू लागले आहेत.त्यामुळे या भागांमधील व्यवहरांवर काहीी प्रमाणात निर्बंध आणण्यात आले आहेत.


हॉटस्पॉटमधील रुग्ण आणि रुग्णवाढीचा दर (टक्के)

विभाग रुग्ण संख्या वाढीचा दर 
मुलूंड 3350 3.00%
बोरीवली 3410 2.9%
कांदिवली 3410 2.7%
दहिसर 2034 2.5%
मालाड  5382 2.00%

संपादन: अथर्व महांकाळ 

doubling rate of corona patients in mumbai gone to 47 days 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli: ''मी कुणाच्या बापाला भीत नाही, बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर...'' बंडखोरीवरुन डिवचणाऱ्याला विश्वजीत कदमांनी भरसभेत झापलं

IND vs SA: कमी सामन्यांमध्ये सुसाट कामगिरी; Arshdeep Singh ने परदेशी मैदानावर घेतले सर्वाधिक ट्वेंटी-२० विकेट्स

Jayanta Patil: " पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहूयात", पाहा जयंत पाटलांनी काय केलं? Video Viral

Jhansi NICU Fire: हळहळ! सरकारी रुग्णालयात मोठी आग, 10 नवजात बालकांचा मृत्यू... 35 हून अधिक जणांची सुटका

Women In Games : महिलांमध्येही गेमिंगची क्रेझ....४४ टक्के प्रमाण; छोट्या शहरातही वाढत आहे टक्केवारी

SCROLL FOR NEXT