fire brokeout at trident hotel building in mumbai  
मुंबई

Mumbai Fire: ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग

मरीन ड्राईव्हवर परिसरातील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर

धनश्री ओतारी

मरीन ड्राईव्हवर परिसरातील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून धुराचे लोळ पाहायला मिळाले. मात्र, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. (fire brokeout at trident hotel building in mumbai )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT