मुंबईः गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोविड १९ ची चाचणी करणं बंधनकारक असल्याच्या राज्य सरकारनी घेतलेल्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या परिस्थितीत सरकारनं घातलेले निर्बंध योग्य असून या निर्बंधांमुळे भाविकांच्या कोणत्याही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं नसल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
४ ऑगस्ट २०२० ला सरकारनं काढलेली अधिसूचना न्या. के.के. तातेड आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानं योग्य ठरवली. तसंच कोकणातील लोक सुरक्षित राहावेत आणि तेथील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये किंवा संपर्कात येऊ नये, यासाठी राज्य सरकारनं ही अधिसूचना काढली, असे निरीक्षण उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
हेही वाचाः गणेश चतुर्थीदिवशीही मुंबईत पावसाचा जोर कायम, येत्या २१ तारखेपर्यंत कसा असेल पाऊस, वाचा सविस्तर
high court State Government decision Covid 19 test mandatory going kokan
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.