SIT inquiry of btech student Darshan Solanki death case Bhalchandra Mungekar mumbai crime police  sakal
मुंबई

Kalyan Student Death: विद्यार्थ्याला जीवन संपवण्यास प्रवृत्त केलं! शाळेच्या संचालकावर गुन्हा दाखल

Amit Ujagare (अमित उजागरे)

कल्याण : अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी इथल्या एका इंग्रजी माध्यमाच्या हायस्कूलच्या संचालकावर गुन्हा दाखल केला आहे. शाळेतून काढून टाकण्याच्या भीतीनं एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती. (Kalyan Student Suicide Case case has been registered against director of educational institution)

आत्महत्या करणारा विद्यार्थी आणि त्याच्या दोन मित्रांनी सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टमुळं तिघांवर शाळेनं कारवाई केली होती. त्यामुळं आता शाळेतून काढलं जाईल याचा धसका घेऊन एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली होती.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं शाळेच्या संचालकानं तीन मुलांना मारहाण करत शाळेतून काढून टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. पण या भीतीनं एका विद्यार्थ्यानं टोकाचं पाऊल उचलत स्वतःचं जीवनच संपवलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT