मुंबई

खोपोलीत महावितरण कडून मोठ्या प्रमाणावर तांत्रिक सुधारण्याची कामे

CD

खोपोलीत महावितरणकडून तांत्रिक सुधारण्याची कामे

खोपोली, ता. ६ (बातमीदार) ः वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, अचानक तांत्रिक समस्या निर्माण होण्याने प्रमाण शहरात वाढले आहे. त्‍यामुळे खोपोली वीज वितरण कंपनी व अधिकाऱ्यांविरोधात व्यापारी तसेच नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. महावितरणने याची दखल घेत, तांत्रिक सुधारणांची कामे हाती घेतली आहे. यात २२ केव्हीचे जाळे विस्तारित करणे, २४ किमी क्षेत्रातील इलेक्‍ट्रिक कंडक्‍टर बदलणे, १६ कमी अंतरात नवीन उच्च दाब वाहिनी टाकणे, डीपी व शहरातील अंतर्गत वीज वितरण प्रणालीत तांत्रिक बदल करणे, ढेकू येथील उपकेंद्रात सुधारणा करणे आदी कामांचा समावेश आहे. दोन-तीन महिन्यांत ही कामे पूर्ण होणार असल्‍याचे अधीक्षक अभियंता मुलाणी यांनी दिली. या कामांमुळे खोपोली शहरातील वीजपुरवठा अखंडित आणि अधिक क्षमतेचा होईल, असे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. याबाबत पूर्वसूचना देऊनच शटडाऊन घेतले जाईल, त्‍यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन खोपोली महावितरणकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT