Raj Thackeray on alliance with NDA Esakal
मुंबई

'या' दिवशी राज ठाकरे करणार आपली भुमिका स्पष्ट; महायुतीच्या चर्चा थंडावल्या

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

Mumbai News: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात महायुतीबरोबर मनसेची हातमिळवणी होणार, यावर अनेक वेळा चर्चा झाल्या.

प्राथमिक पातळीवर भाजप, शिवसेना, मनसे या पक्षांच्या नेते आणि राज ठाकरे आणि अमित शहा यांचीही चर्चा झाली तरी अजून महायुतीत मनसेला घेणे अटीशर्तीत अडकल्याचे समजते. (raj thackeray with bjp)

गेल्या काही महिन्यात शिवसेना, भाजप आणि मनसे यांच्यातील युतीच्या हालचालींना वेग आला होता. मात्र आता या चर्चा थंड झालेल्या आहेत. (raj thackeray gudi padava speech)

मात्र यावर गुढीपाडव्याला होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेत युती संदर्भात ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. (mns and shivsena alliance)

वरिष्ठ पातळीवर नेत्यांमध्ये चर्चा झाली असली तरी अजूनही बोलणी अंतिम टप्प्यात नसल्याची चर्चा आहे. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास मनसेने नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.

मनसे नेत्यांचे मौन

मनसे नेत्यांनी युती संदर्भात बोलण्यासाठी मौन बाळगले आहे. जो काही मनसेचा निर्णय असेल तो राज ठाकरे जाहीर करतील असेही मनसेच्या नेत्याकडून सांगण्यात येत आहे. गुढीपाडव्याला होणाऱ्या सभेत ते भूमिका भूमिका जाहीर करणार आहेत.(gudipadva mns melava)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT