Vidhansabha sakal
मुंबई

Vidhansabha : ‘मविआ’ १६४ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवर;महायुतीपुढे चित्र बदलण्याचे आव्हान

लोकसभेच्या ४८ मतदारसंघांमध्ये येणाऱ्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १६४ मतदारसंघांमध्ये मताधिक्क्य मिळवून महाविकास आघाडीने विधानसभेच्या सत्तेची दावेदारी प्रबळ केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लोकसभेच्या ४८ मतदारसंघांमध्ये येणाऱ्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १६४ मतदारसंघांमध्ये मताधिक्क्य मिळवून महाविकास आघाडीने विधानसभेच्या सत्तेची दावेदारी प्रबळ केली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला २२८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली होती. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभेला वातावरण बदलून टाकले होते. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या आणि नंतरच्या घडामोडींमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. आताही विधानसभेला चित्र बदलण्यासाठी महायुतीचे प्रयत्न राहतील.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ३१ जागांवर विजय मिळविला. भाजपला केवळ नऊ, शिवसेनेला सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला. लोकसभेच्या ४८ मतदारसंघांमध्ये येणाऱ्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी १६४ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले आहे.

याशिवाय बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना किरकोळ मताधिक्य मिळाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात ३४ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे तर २३ मतदारसंघांमध्ये महायुतीने वर्चस्व राखले आहे. कोकणातील ३९ पैकी २७ मतदारसंघांमध्ये महायुतीत तर १२ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले.विदर्भातील ६२ मतदारसंघापैकी ४३ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने पुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT