कोरोना रूग्ण Esakal
मुंबई

मुंबईत कोरोनाचा आलेख उतरताच; 3,568 रूग्णांची नोंद

रूग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे (Corona Cases In Mumbai) धास्तावलेल्या मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. दरम्यान, शनिवारी मुंबईत 3,568 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 231 जणांना आज रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, गेल्या 24 तासांत 10 जणांचा कोरोनामुळे (Corona Death) मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईमध्ये 17,497 सक्रिय रूग्ण आहेत. (Mumbai Corona Updates In Marathi)

आज आढळलेल्या एकूण रूग्णांपैकी 2,998 (84 टक्के) रूग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आलेली नाही. यातील केवळ 485 रूग्णांना रूग्णालयात भरती करण्यात आले असून यातील 76 जणांना ऑक्सिजनची (Oxygen) गरज भासली आहे. दरम्यान, मुंबईतील रूग्ण बरे होण्याचा दर 96 टक्क्यांवर नोंदविण्यात आला असून रूग्ण दुप्पटीचा दर 105 दिवसांवर गेला आहे. सध्या मुंबईमध्ये 32 इमारती सील करण्यात आलेल्या आहेत. (Mumbai Corona Latest Updates In Marathi )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT