मुंबई

Mumbai Crime: पैस मोजून देतो सांगत, भामट्याने महिलेचे वीस हजार लाटले

Latest Crime News: पैसे मोजून देत असल्याचे सांगून त्यामधील वीस हजार पाचशे रुपयांची रक्कम त्याने हातचलाखीने लंपास केली

सकाळ वृत्तसेवा

Khopoli Crime: खोपोलीमधील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेलेल्या महिलेला पैस मोजून देतो असे सांगून भामट्याने हातचलाखीने वीस हजार पाचशे रुपये लंपास केल्याची घटना घडली. माधुरी सुनील पाटील (वय ४०, रा. खानाव, खालापूर) या गुरुवारी (ता. २७) दुपारी बँकेत गेल्या होत्या.

खोपोली येथील गौरी स्वयसहाय्यता महिला बचत गटाच्या कर्जाचे ६० हजार रुपये काढून पैसे मोजत होत्या. त्यावेळी माधुरी यांच्या शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने पैसे मोजून देत असल्याचे सांगून त्यामधील वीस हजार पाचशे रुपयांची रक्कम

त्याने हातचलाखीने लंपास केली. त्यानंतर कर्जाची रक्कम घरी जाऊन मोजली असता आपली फसवणूक झाल्याचे माधुरी यांना लक्षात आले. याप्रकरणी खोपोली पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार , GRAP-4 लागू...

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT