hemant parab  sakal media
मुंबई

मुंबई अग्निशमन दलातील 8 जवानांना राष्ट्रपती पदक जाहीर

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईतील (Mumbai) आगीच्या दुर्घटनांचा (fire tragedy) मोठ्या नेटाने सामना करणाऱ्या जांबाज जवानांना राष्ट्रपती पदकाने (president medal) गैरविण्यात येणार आहे. मुंबईत (Mumbai tragedy) कुठलीही दुर्घटना घडली की सगळ्यात आधी मदतीसाठी तत्पर असत ते म्हणजे मुंबई अग्निशमन दल (fire brigade). घटनेची माहिती या दलाला मिळताच अग्निशमन दलातील जवान घटना स्थळी दाखल होतात. आपल्या जिवाची बाजी लावत (saves people) अडचणीत सापडलेल्या नागरिकांना ते वाचवतात.

अशाच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदळे, मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमक अधिकारी हेमंत परब यांच्यासह आणखी 6 अधिकारी व जवानांना स्वतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक देऊन मुंबई अग्निशमन दलाच्या शौर्याचा सन्मान होणार आहे.

यासाठी देणार राष्ट्रपती पदक!

फोर्ट येथील भानुशाली इमारत कोसळली आणि या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या पथकाने शोध आणि बचाव कार्य करताना केलेले बचाव कार्य, धैर्य, कर्तव्य कौशल्य.

पदक जाहीर झालेले अधिकारी

प्रभात रहांदगळे - उपायुक्त

हेमंत परब - प्रमुख अग्निशमन अधिकारी

आत्माराम मिश्रा - विभागीय अग्निशमन अधिकारी

कृष्णत यादव - सहा. विभागीय अग्निशमन अधिकारी

बाळासाहेब नेटके - सहा. स्टेशन अधिकारी

पंकज पवार - फायरमन

संदीप आसेकर - फायरमन

राजेंद्र राजम - फायरमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT