best bus 
मुंबई

Mumbai News : मालवणी डेपोत इलेक्ट्रिक बस पेटली; दिवसभरात धावली होती ५३ किमी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मालवणी बस डेपोत उभ्या असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसने पेट घेतला. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, टाटा मोटर्स लिमिटेड ( टी एम एल ) या कंत्राटदाराची ही मिनी वातानुकूलित इलेक्ट्रीक बस होती. ही बस ६३४७ (एम एच०२ - डीआर १८१०) बस क्रमांक ए ३५९ वर मालवणी आगार ते हिरानंदानी बस स्थानक [ पवई ] येथे जाऊन दुपारी १ वाजता परत आली होती.

सकाळपासून ही बस ५३ किमी धावली होती, असे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान , या बसला आग कशी लागली या कारणांचा शोध बेस्टचे अधिकारी व टाटा मोटर्स लिमिटेड या कंत्राटदाराचे अधिकारी घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Case: रामजन्मभूमी खटल्याचा निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीश देवासमोर बसून काय म्हणाले? चंद्रचूड यांनी सांगितलं त्यावेळी काय घडलं

Maharashtra Rain Alert : राज्यात आज पुन्हा जोरदार पाऊस! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

Share Market Opening: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 545 अंकांनी वाढला, निफ्टी 25,000च्या जवळ

MVA Seat Sharing: विधानसभेत रंगत! महाविकास आघाडीकडे मागितली स्वतंत्र लढण्याची परवानगी, कोणत्या पक्षाने केलं शक्ती प्रदर्शन?

हे लोक शाळेत काय शिकतात? दक्षिणेकडील राज्यांची नावंही नाही सांगू शकली कियारा अडवाणी, नेटकरी म्हणाले-

SCROLL FOR NEXT