मुंबई

Mumbai Police: अंगझडतीच्या नावाखाली पोलिसाने खिशात टाकली पुडी, घटना सीसीटीव्हीत कैद; PSI सह तीन पोलिस निलंबित

संतोष कानडे

Khar Police Station: एखाद्या चित्रपटामध्ये शोभावा असा प्रसंग खार पोलिस ठाण्यांतर्गत घडला आहे. झाडाझडतीच्या नावाखाली एका सामान्य नागरिकाच्या खिशात पोलिसांनीच वस्तू टाकली. परंतु हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

या प्रकरणी खार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कॉन्स्टेबल निलंबित झाले आहेत. वाकोला परिसरात कारवाई करत एका इसमाची अनधिकृतपणे झडती घेऊन त्याला ताब्यात घेणं पोलिसांना महागात पडलं आहे.

अंगझडतीच्या नावाखाली स्वतःच्या खिशातील वस्तू इसमाच्या खिशात टाकताना पोलीस सीसीटीव्हीत कैद झाले होते. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच परिमंडळ नऊच्या पोलीस उपायुक्तांनी ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: पोस्टमार्टममध्ये धक्कादायक माहिती! मिटकरींची गाडी फोडणाऱ्या जय मालोकरचा मृत्यू ह्दयविकाराने नव्हे तर मारहाणीमुळे

Diamond Sector: भारताचे हिरे क्षेत्र आर्थिक संकटात! 7,000 हून अधिक कंपन्या चिंतेत; काय आहे कारण?

Honda Electric Sidecar Bike : जय वीरूच्या बाईकला मिळालं नवं चार्जिंग, होंडाने आणली शोले स्टाईल इलेक्ट्रिक साईडकार बाईक

Latest Maharashtra News Live Updates: महापे एमआयडीसीमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उदघाटन

Manoj Jarange: सहाव्यांदा उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या मागण्या मान्य होणार का?; गिरीश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT