Uddhav Thackeray Sakal
मुंबई

Mumbai : ठाकरे गटाला पक्षांतराचा धसका! माजी नगरसेवकांची तातडीने बोलावली बैठक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्षासह आमदार आणि खासदार निघून गेले. त्यातच एका वर्षानंतर विधान परिषद आमदार मनिषा कायंदे देखील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता मुंबईतही ठाकरे गटाला गळती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून ठाकरे गटाने सावध भूमिका घेतली आहे.

आज ठाकरे गटाने शिवसेनेचा ५७वा वर्धापण दिन साजरा केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आता उद्या मंगळवारी १२ वाजता ठाकरे गटाकडून मुंबईतील शिवसेना भवन येथे माजी नगरसेवकांची बैठक आयोजित कऱण्यात आली आहे.

या बैठकीत उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांना करणार मार्गदर्शन आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेतला जाणार आहे. माजी नगरसेवकांचे शिंदे गटात जाण्याचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे गटात चिंतेचे वातावरण. या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN 1st Test : Shakib Al Hasanचं 'काळा' धागा चघळण्यामागचं मॅजिक; दिनेश कार्तिकनं उलगडलं लॉजिक

SCROLL FOR NEXT