political careers at risk Eknath Shinde feelings Nana Patekar maharashtra politics esa
मुंबई

Nana Patole on CM Shinde: एकनाथ शिंदे भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

पटोले यांच्या या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे हे भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. पटोले यांच्या या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Nana Patole serious allegitations on Eknath Shinde says doing corruption he became CM)

पटोले म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे लोक वारंवार वादग्रस्त विधानं करत आहेत. त्यामुळं महाराजांच्या विचारांनी प्रेरित असलेले आणि भाजपला पाठिंबा देणारे किंवा भाजपत असलेले खासदार आणि आमदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत कारण ते मोठ्या भय आणि भ्रष्टाचार करुन मुख्यमंत्री झाले आहेत"

हे ही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

कारण एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा गवगवा करायचा आणि एकीकडं भाजपनं त्यांना अपमानित करत असेल तर त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही ही महाराष्ट्राच्या जनतेची भूमिका आहे. कॉंग्रेस पक्षाची तर आहेच पण महाराष्ट्राची आहे, ही स्पष्ट भूमिका मी मांडतो आहे, असंही यावेळी नाना पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT