Navi Mumbai metro  sakal
मुंबई

Navi Mumbai: पगार न झाल्याने मेट्रो तिकीट खिडकी कर्मचारी संपावर

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी नवी मुंबई मेट्रो लोकार्पण सोहळा होणार आहे.

दरम्यान तिकीट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याचे कारण देत गुरुवार सकाळ पासून संप पुकारला असून मेट्रो कारशेडच्या प्रवेशद्वारावर बसले आहे.

जो कर्मचाऱ्यांच्या मागणी पूर्ण केली जात नाही. तो पर्यंत कामावर हजर होणार नाही. अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे समजले.

नवी मुंबई मेट्रो मार्गांवरील तिकीट खिडकी सह इतर विभागात काम करणारे कर्मचारी ठेकेदारी पद्दतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नाही.

वार्षिक इन्क्रिमेंट तसेच भर पगारी रजा दिली जात नाही अशा अनेक समस्या कर्मचाऱ्यांनी सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्यामुळे गुरुवार सकाळ पासून तिकीट खिडकीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून तळोजा येथील कारशेडच्या प्रवेशद्वारावर जो पर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केली जात नाही.

तो पर्यंत कामावर हजर होणार नाही. अशी भूमिका घेतली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या विषयी मेट्रोच्या इतर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता.मेट्रो अधिकाऱ्यांनी तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने मेट्रोवर काही परिणाम होवू नये म्हणून तिकीट खिडकीवर मेट्रोच्या कामात नियंत्रण ठेवणारे व इतर कर्मचाऱ्यांना तिकीट खिडकीवर बसवून मेट्रो नियमितपणे सुरु आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana Assembly Election 2024: हरियानात भाजपनं तिसऱ्यांदा रोवला झेंडा! 'या' व्यक्तीमुळं साधली दमदार हॅटट्रिक

Share Market Closing: शेअर बाजाराचे कमबॅक; सेन्सेक्स 81,634 अंकांवर बंद, मिडकॅप निर्देशांकात मोठी वाढ

Nobel Prize 2024 : फिज़िक्समध्ये जॉन जे. हॉपफील्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना नोबेल जाहीर; दोघांनी बनवलं अनोखं न्युरल नेटवर्क

Latest Maharashtra News Live Updates : रामराजे निंबाळकर अखेर १४ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Chalisgaon MSRTC Depot : सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या चाळीसगाव आगारात नव्या बसगाड्यांची वानवा; 25 वर्षांपासून जुन्याच गाड्यांमधून प्रवाश

SCROLL FOR NEXT