Railway News 
मुंबई

Railway News:घोलवड की न्यू घोलवड? एक महाराष्ट्रात तर दुसरं गुजरातमध्ये, प्रवाशांमध्ये गोंधळ; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

गुजरात-महाराष्ट्र सीमेवर नवीन रेल्वे स्थानकाचे नामकरणावरून वाद; 'न्यू घोलवड'ची नामांतराची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

Palghar news: बातमीदार पश्चिम रेल्वे वरील घोलवड रेल्वे स्थानक हे गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवरील महाराष्ट्रातील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. परंतु पश्चिम रेल्वेच्या पूर्वेला नव्याने बांधण्यात आलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर रेल्वे मार्गावर गुजरात राज्यातील संजाण आणि उंबरगाव रेल्वेस्थानक दरम्यान दरम्यान "न्यू घोलवड" अशा नवीन रेल्वे स्थानकाची स्थापना करण्यात आल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

वास्तविक संज्ञान उंबरगाव हे गुजरात राज्यात येत असल्यामुळे तसेच या स्थानकांच्या दरम्यान नवीन रेल्वे स्थानक बांधल्यामुळे एकतर न्यू संजाण किंवा न्यू उंबरगाव असे रेल्वे स्थानकाचे नाव असणे गुजरात राज्यातील नागरिकांना अपेक्षित होते.

परंतु घोलवड रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील असताना गुजरातच्या हद्दीत संजाण उंबरगाव रेल्वे स्थानकाच्या दरम्यान डेडिकेटर फ्रेंड कॉरिडोरच्या नवीन रेल्वे स्टेशनला न्यू घोलवड असे नाव देण्या पाठीमागे काय उद्देश असावा याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे आहे. *फोटो कॅप्शन पहिला फोटो महाराष्ट्रातील घोलवड रेल्वे स्थानकाचा दुसरा फोटो गुजरात राज्यात फ्रेड काँरीडोर साठी बांधण्यात आलेल्या न्यू घोलवड रेल्वे स्थानकाचा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024 : पालघर जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का; कुणबी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा

IND vs SA: 'रोहितकडून नेतृत्व करायला शिकलो' सुर्याने दक्षिण आफ्रिका टी२० मालिकेपूर्वी Rohit Sharma ला दिलं क्रेडिट

IND vs SA: संजू सॅमसनची Century! ट्वेंटी-२०त विराट-रोहितच काय, तर एकाही भारतीयाला नाही जमलाय हा विक्रम

SA vs IND T20I: अन् सूर्याच्या टीम इंडियानं राष्ट्रगीताचा अपमान होऊ दिला नाही; साऊंड बंद झाला, पण...

Trending News: अरे ये कैसा हुआ रे बाबा ! नवरा-बायकोचं भांडण अन् रेल्वेला लागला तीन कोटींचा चुना

SCROLL FOR NEXT