मुंबई

Amazon Pay: RBIचा 'अ‍ॅमेझॉन पे'ला दणका! तब्बल 3 कोटींचा ठोठावला दंड; प्रीपेड पेमेंटमध्ये घातला घोळ

काय आहे प्रकरण जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBIनं 'अॅमेझॉन पे'ला मोठा दणका दिला आहे. आरबीआयनं अॅमेझॉन पे ला तब्बल ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रीपेड पेमेंटमध्ये नियमांचं पालन केलं नसल्याचं निदर्शनास आल्यानं हा दंड ठोठावण्यात आला आहे. (RBI has imposed monetary penalty of over Rs 3 crore on Amazon Pay)

आरबीआयनं म्हटलं की, आमच्या हे निर्दर्शनास आलं आहे की, केवायसी संदर्भातील आरबीआयच्या नियमांच्या निर्देशांचं पालन अॅमेझॉन पे न केलेलं नाही. त्यामुळं त्यांच्यावर आरबीआय कायद्याच्या कलम ३० अंतर्गत दंड ठोठवण्यात आला आहे. तसेच या चुकीवर स्पष्टीकरण द्यायला सांगितलं आहे.

हे ही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

आरबीआयनं दंड ठोठावताना हे देखील स्पष्ट केलंय की, ही कारवाई नेहमी प्रमाणं होणाऱ्या नियमभंगांच्या तत्वावर करण्यात आली आहे. यामध्ये अॅमेझॉन पेच्या कायदेशीर बाबींवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT