मुंबई: भारतातल्या नामवंत आर्ट्स स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स'. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळवणं. इथे ऍडमिशन घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सनं आजपर्यंत अनेक मोठे कलाकार भारताला दिले आहेत. या कलाकारांच्या अगदी सुरुवातीपासून तर प्रसिद्ध कलाकार होण्यापर्यन्तच्या प्रवासाचं साक्षीदार जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आहे. फक्त कलाकारच नाही तर काही राजकारणी व्यक्ति, व्यंगचित्रकार, अभिनेते हे देखील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्येच शिकले आहेत. आज जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स तब्बल १६३ वर्ष पूर्ण करत आहे.
१६३ वर्षांचा मोठा वारसा :
यानंतर आजपर्यंत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सनं शेकडो हरहुन्नरी कलाकार संपूर्णं जगाला दिले आहेत.
जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे काही हिरे:
हेही वाचा: टोलेबाजी,सामना संपादकपदावरून रामदास आठवले म्हणतात..
अगदी आजच्या तारखेपर्यंत जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स विद्यार्थ्यांचे सर्व स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी ठरत आहे. नक्कीच जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा १६३ वर्षांचा प्रवास सर्वांसाठीच खूप अभिमानास्पद आहे.
sir j j school of arts completed 163 years today read special article
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.