Video Viral sakal
मुंबई

Video Viral : विठूरायापुढे हात जोडले अन् हळूच मुकुट चोरला.. CCTV मध्ये दिसला चोर, काही तासातच झाला जेरबंद

Chinmay Jagtap

Mumbai Crime: मुंबईच्या बोरिवली भागातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे विठ्ठल रखुमाई मंदिरात चोरी करणाऱ्या प्रकाशसिंग वर्मा(२६) या तरुणाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सीसीटिव्हीच्या चित्रणाआधारे दिवशी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलैला वर्माने विठ्ठल - रखुमाईच्या मुर्तींवरील धातूचे मुगुट आणि चांदीचे छत्र चोरले. थोड्या वेळाने ही बातमी सगळीकडे पसरली. लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईला सुरुवात केली. सीसीटिव्ही चित्रणात हा प्रसंग कैद झाला होता.

त्याआधारे भोईसर येथून आरोपी वर्मा याला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरी झालेले मुकूट आणि चांदीचे छत्र हस्तगत करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT