मुंबई

बेस्टमध्ये महिन्याभरात ३२ मोबाईल विसरले

CD

बेस्टमध्ये महिन्याभरात
३२ मोबाईल विसरले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईकरांचा विसरभोळेपणा वाढला असून जून महिन्यात बेस्टच्या बसमध्ये ३२ मुंबईकर मोबाईल विसरले. हे सर्व मोबाईल बेस्ट प्रशासनाच्या ताब्यात असून ओळख पटवून संबंधितांनी ते घेऊन जावेत, असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जूनमध्ये बेस्टच्या बसमध्ये विविध कंपन्यांचे मोबाईल मुंबईकर विसरले आहेत. महिनाभरापासून हे मोबाईल बेस्ट प्रशासनाकडे पडून आहेत. त्यावर अद्याप कुणीही दावा केलेला नाही. त्यामुळे बेस्ट प्रशासनाची मोठी पंचायत झाली आहे. प्रशासनाने सापडलेल्या मोबाईलची यादी प्रसिद्ध केली असून त्यात मोबाईल सापडलेल्या बसचा क्रमांक, तारीख आणि मार्ग देण्यात आला आहे. जेणेकरून संबंधित प्रवाशापर्यंत माहिती पोहोचेल. कुलाबा येथील ‘बेस्ट भवन’मध्ये हे मोबाईल जमा असून १५ ऑगस्टपूर्वी ओळख पटवून ते घेऊन जाण्याचे आवाहन बेस्टने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT