मुंबई

दिव्यात शिवसेनेची महाआरती

CD

दिवा, ता. १० (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या नगरीत श्री राम प्रभूंचे दर्शन घेऊन शरयू नदीच्या तीरावर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी महाआरती केली. त्याच पार्श्वभूमीवर शहरातील दातीवली तलावाजवळ पार पडलेल्या या महाआरतीला दिवावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो महिलांनी स्वतः आरतीचे ताट हातात घेऊन सामूहिक महाआरतीत सहभाग नोंदवला.
दिवा शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका दर्शना म्हात्रे, युवती सेना दिवा शहर साक्षी मढवी यांनी दिवा शहराच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी महाआरतीचे आयोजन केले होते. हजारो महिलांनी स्वतः आरतीचे ताट हातात घेऊन सामूहिक महाआरतीत सहभाग नोंदवला. यावेळी दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे, दिपाली भगत, साक्षी मढवी, अर्चना पाटील, अँड. सुप्रिया भगत, सरिता मढवी, सुविता मढवी, प्रतिमा मढवी, देवयानी मुंडे, सिध्दी मढवी आदी महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT