मुंबई

रिक्षाच्या अपघातात दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू

CD

कळवा, ता. ३ (बातमीदार) ः मुंब्र्यावरून रेतीबंदरमार्गे मीरारोड येथे जाणाऱ्या एका रिक्षाला मुंब्र्याकडे जाणाऱ्या एका अवजड वाहनाने जोराची धडक दिली. यामुळे रिक्षात बसलेल्या दाम्पत्याच्या हातातून १८ महिन्यांचे बाळ खाली पडून त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान ही घटना घडली.

शुक्रवारी सायंकाळी रिक्षाने हे दाम्पत्य आपल्या १८ वर्षांच्या बाळासह मिरारोड येथे जात होते. खारेगाव टोल नाक्याजवळ ग्यमल सर्कलवर एका अवजड वाहनाने रिक्षाला जोरात धडक दिली. या धडकेत मांडीवर बसलेल्या १८ महिन्याचे बाळ रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. बाळाला शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले आहे. ट्रकचालकावर कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT