lost childs in railway news sakal
मुंबई

Railway News: मध्य रेल्वेकडून १०६४ मुलांची घरवापसी; हरविलेली मुले सुखरूप पालकांच्या स्वाधीन

शहर व उपनगरांतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना आढळतात | RPF personnel find these children at many railway stations in the city and suburbs

सकाळ वृत्तसेवा

Railway News: मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन ‘नन्हें फरिश्ते’ अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात १,०६४ मुलांची सुटका केली आहे.(railway news)

‘चाईल्डलाईन’सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने हरविलेल्या या बालकांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.(lost child in railway news)

रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत हरवलेल्या किंवा घरातून पळून आलेल्या मुलांच्या सुटकेसाठी इतर यंत्रणा आणि संस्थांच्या मदतीने आरपीएफ काम करत आहे.

देशभरातील अनेक मुले मुंबईचे असलेले आकर्षण, कौटुंबिक कलह, भांडण, तसेच चांगल्या आयुष्याच्या शोधात कुटुंबीयांना न सांगता मुंबईत येतात. शहर व उपनगरांतील अनेक रेल्वेस्थानकांवर ही मुले आरपीएफ कर्मचाऱ्यांना आढळतात.

1064 missing children safely handed over to parents by Central Railway

यंदा ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत आरपीएफ पोलिसांनी एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीमध्ये मध्य रेल्वेवरील रेल्वेस्थानकांवरून १०६४ मुलांना त्यांच्या पालकांच्या सुखरूप स्वाधीन केले. या मोहिमेसाठी आरपीएफला चाईल्डलाईनसारख्या स्वयंसेवी संस्थेची मदत झाली आहे.

कोणत्या भागात किती मुले घरी परतली


मुंबई विभाग - ३१२
भुसावळ विभाग - ३१३
पुणे विभाग - २१०
नागपूर विभाग १५४
सोलापूर विभाग - ७५

Mumbai Division - 312 Bhusawal Division - 313 Pune Division - 210 Nagpur Division 154 Solapur Division - 75

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT