मुंबई

टपाली मतदानासाठी मतदान सुविधा केंद्र कार्यरत

CD

मुंबई, ता. ११ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य मुंबई) मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विक्रोळी येथील कार्यालयात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १४ ते १६ मे या कालावधीत टपाली मतदान तर, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी १७ ते १९ मे या कालावधीत मतदानासाठी मतदार सुविधा केंद्र कार्यरत असेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील आणि निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना विक्रोळी येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पिरोजशहा नगर, सांस्कृतिक सभागृह, विक्रोळी पूर्व येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत टपाली पद्धतीने मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्र कार्यरत असणार आहे. यामध्ये १९० मतदार गृहमतदान करणार असून १३ ते १५ मे रोजी उत्तर पूर्व मतदारसंघात हे मतदान होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT