मुंबई

उरण ग्रामीणमध्ये मतदानाचा टक्का जास्त

CD

उरण, ता. १३ (वार्ताहर) : उरण विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली. वयोवृद्ध, तरुण, नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावताना त्यांच्या चेहऱ्यावर चैतन्य दिसत होते. खासगी कंपन्या सुरू असल्याने सकाळच्या सत्रात नोकरवर्गाने मतदान करण्यास पसंती दिली. महिलांनी आपली सकाळची कामे आटोपून दुपारच्या कडक उन्हातही आपला मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी चार वाजेपर्यंत उरण विधानसभेसाठी ४२.१७ टक्के मतदान झाले होते. यामध्ये महिलांचे मतदान जास्त असल्याचे दिसून येत आहे. या मतदारसंघात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मतदान जास्त झाले आहे. उरणमधील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये गावातील आपले अस्तिव टिकविण्यासाठी ग्रामपंचायतीला होणाऱ्या मतदानाप्रमाणे लोकांपर्यंत पोहचून मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत आणले जाते असल्याने मतदान जास्त झाले. कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता निवडणूक शांततेत पार पडली असल्याची माहिती उरणचे तहसीदार उद्धव कदम यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT