मुंबई

‘चित्रकाव्यम् रामायणम’ प्रदर्शनाचे अनावरण

CD

‘चित्रकाव्यम् रामायणम’ प्रदर्शनाचे अनावरण

मुंबई, ता. १ : राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे ‘चित्रकाव्यम् रामायणम’ आणि ‘शक्ती-फेअर अँड फियर्स’ या दोन प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. ही दोन्ही प्रदर्शने ७ ऑगस्टपर्यंत नागरिकांसाठी खुली असणार आहेत. या प्रदर्शनातून ''रामायण'' महाकाव्याची कलात्मकता दाखवण्यात येणार आहे. यानिमित्ताने नंदलाल बोस, क्षितींद्रनाथ मजुमदार, उपेंद्र महारथी, शक्ती बर्मन, विभोर सोगानी, चारुवी अग्रवाल, नीरज गुप्ता या कलाकारांच्या कलाकृती पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन ८ जूनपासून पाहण्यासाठी खुले असून ७ ऑगस्टपर्यंत पाहता येणार आहे. हे प्रदर्शन सोमवार आणि राष्ट्रीय सुट्टीदिवशी बंद असणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT