मुंबई

परळ येथे झाड कोसळून महिलेचा मृत्यू

CD

परळ येथे झाड कोसळून महिलेचा मृत्यू

मुंबई, ता. २ ः पावसाचा जोर अद्याप वाढलेला नसताही मुंबईत झाडे पडण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. वरळीतील जांभोरी मैदान येथे झाड पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज (ता. २) परळ बेस्ट एसटी आगाराजवळ सयानी मार्गावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका कचरावेचक महिलेचा मृत्यू झाला. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वर्षा कांतिलाल मेस्त्री (५७) ही कचरावेचक महिला पडलेल्या झाडाखाली अडकली. स्थानिकांनी सुटका करून तिला जवळच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र गंभीर जखमी झाल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT