मुंबई

सहायक अभियंत्यांना पदोन्नतीची प्रतिक्षा

CD

मुंबई ः महापालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असणाऱ्या सहायक अभियंता पदोन्नतीसाठी पात्र असताना बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रश्नाविषयी पालिका प्रशासन गंभीर नसल्याने शंभरहून अधिक सहायक अभियंत्यांनी प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई पालिकेतील सहायक अभियंता ठराविक सेवा कालावधीनंतर कार्यकारी अभियंतापदासाठी पात्र ठरतात; परंतु सहायक अभियंतापदाचा बढतीसाठी आवश्यक कालावधी पूर्ण केल्यानंतरही तब्बल शंभरहून अधिक अभियंते प्रतीक्षेत आहेत. पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याने नाराजी अभियंत्यांनी व्यक्त केली आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त सैनी यांच्याकडून कोणतीही बैठक झाली नसल्याने अभियंत्यांमध्ये नाराजी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT